पुलस्ति,
गझल अगदी जबरदस्त आहे.
"उद्यातरी फेकतील... " म्हणती भुकेजलेली भिकार पोरे"किती दुकानातली कधीची शिळी मिठाई तशीच आहे
कितीक दिंड्या, किती पताका... अजून कल्लोळ होत नाही!अजून बिलगून या विटेवर उभी विठाई तशीच आहे...
छान...