पिते दूध रत्तल रत्तल माय बायकोची
सुरस त्याहुनीही आहे कथा सासऱ्याची
जावयाघरी दारूची उपसतोय गंगा
        

हा हा हा .... मजा आली ... चालूद्या असेच