इंटरेस्ट वाटतोय. पण हे क्रमशः च आहे ना. तुम्ही लिहीले नाहीये म्हणून विचारतोय.

असो.

मेड आल्यावर तुम्ही दार उघडले नाहीत म्हणून असे विचारायचे आहे की तिकडे सुरक्षितता कितपत आहे. क्राईम रेट जास्त आहे की कमी. रात्री बेरात्री फिरता येते का.

- भटजी