सुरक्षित आहे तसे. पण तिकडे निग्रो(हा जातिय वर्णभेद नाही हे लक्षात घ्यावे) लोक असल्याने मला सुरुवातीला भीती वाटायची. आणि लोकसंख्या ही कमी असल्याने रस्त्यावर पायी फिरणारे लोक कमी दिसायचे म्हणून ही भीती वाटली असावी.
लेख क्रमशः आहे.