पुलस्तिशेठ,
एकदम सुरेख गझल.. अभिनंदन..पुलेशु
केशवसुमार
अवांतर:
'किती दुकानातली कधीची शिळी मिठाई तशीच आहे' ह्या ओळीत 'किती' मध्ये कितीतरी (असंख्य) असा अर्थ अपेक्षीत असावा असे वाटते..
बिलगून च्या जागी मिलिंदशेठनी सुचवलेला तिष्ठून हा बदाल योग्य वाटतो..