एखाद्या विशिष्ट (कंपनीच्या, संस्थेच्या, वगैरे) आंतरजालावरील पानाचा निर्देश करणारे म्हणून संकेतस्थळ हा शब्द रूढ झाला असावा. हल्ली अनेकठिकाणीत्याला संस्थळ असेही म्हटले जाते.