रावसाहेब,

जी एं वरील लेखमालेतील नवे पुष्प आवडले. वरील प्रतिसादात मीराताई लिहितात त्याप्रमाणे धुके आता विरळ होत आहे असेच वाटले.

अवंतर : लेखातील 'देवदत्त जोशी' या नावाने पत्रे लिहिण्याच्या (म्हणजेच वेगळा आयडी बनवून लिखाण करण्याच्या) जीएंच्या सवयी विषयी वाचून फार करमणूक झाली. :)

पुढील भाग वाचण्यास उत्सूक,

--लिखाळ.