विठाई उभी असण्यात तिष्ठणे आलेच. विठाईचे विटेला बिलगणे अनाठायी आहे का ह्यावर विचार करायला हवा.