संकेत म्हणजे पान नक्कीच नाही, तसा माझ्या म्हणण्याचा अर्थही नव्हता. संकेत म्हणजेच स्थळ हे माहीत नव्हते. अमक्या गोष्टीचा/ गोष्ट करण्याचा संकेत आहे असे म्हणतात तेव्हा संकेतचा अर्थ पद्धत, पायंडा, निर्देश, इशारा असा असतो ना? तेव्हा त्यात स्थळ अंतर्भूत असेल असे वाटले नव्हते.
संस्थळ हा शब्द योग्य नसेल, पण तरी तो वापरला जातो असे आढळले आहे हे मी नमूद केले एवढेच.