हा भाग वाचण्याआधी बाकीचे भाग वाचले. पाचही भाग आवडले. आवडता लेखक म्हणून फार भावनिक उमाळे न आणता वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेले लेखन आवडले. धुके उलगडत आहे. पुढील भाग लवकर येवोत.