मला "तिष्ठणे", "ताटकळणे" पेक्षा - "बिलगणे"च अपेक्षित आहे. हा राग, खंत त्या दिंड्या-पताकांबद्दल नाहीच आहे. "कल्लोळ" विठाईतच होत नाही. विठाईलाच स्थितप्रज्ञ देवत्वाचा "मोह" सुटत नाही असं सुचवायचंय. नाहीतर ती केव्हाच रस्त्यावर उतरून कामाला लागली असती. जरा अधिक खोलात जाऊन... ही "विठाई" समष्टीतल्याच नव्हे तर व्यक्तीमधल्या गृहीत "चांगुलपणा" चं प्रतीक आहे.
शेर थोडा हुकलाच म्हणायचा :)
"तरी" चा बदल पटला! मतला कमकुवत आहे.. हेही अगदी १००% पटले!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.