धन्यवाद अजिंक्य आणि सन्दीप पाध्ये,
पाककृती जरा घाईघाईत लिहीली आहे. कांही चुका आढळल्यास जरूर कळवाव्या.
सन्दीप,
ती करून बघते.
म्हणजे 'खायचे' धाडस होत नाही का?
जस्ट अ ज्योक...