"अजून झुकतात मेघ काही, अजून झरतात थेंब थोडे
अजून माझ्या नभातली सावळी निळाई तशीच आहे"             ... व्वा !