सृजनाच्या शतधारांत चिंब होऊन त्याच्या मनातला मोर थुईथुई भिरभिरत राहतो..
फार मस्त ओळी.
सगळी कविता आवडली.
पण मनातलं ते मोरपीस मात्र खट्याळपणे हसत राहतं, त्यालाच ऐकू जाईल, अश्या बेतानं!
खूप छान