मी वर सगळ्यांची नावे घेण्याऐव्जी सगळ्यांचे बरोबर असे लिहिले होते. पण तसे नको.
विलास, वरदा, चानी आजानुकर्ण अदिती प्रभावित प्रियाली हेमंत साती वेदश्री नितीन ह्या सर्वांची उत्तरे बरोबर. अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.
-मेन