नको विसरू संकेत मीलनाचा
संकेत म्हणजेच स्थळ असेल तर, गाण्यातील ह्या ओळीचा अर्थ आपल्या मीलनाचे स्थळ विसरू नकोस असा आहे की आपले भेटायचे (मीलनाचे) ठरले आहे ते विसरू नकोस असा आहे?