(वा. शि.? ) आपट्यांच्या शब्दकोशातील हे पान पाहिल्यास संकेत म्हणजे काही जे आधी ठरवून ठेवलेले, समजूत, ठराव किंवा खूण असे काहीसे अर्थ निघतात. ही सर्व भाववाचक नामे वाटतात. स्थळ अशा अर्थी (सामान्यनाम) असा काही अर्थ मिळाला नाही. त्यामुळे ठिकाण असा अर्थ त्यात भरायचा असेल तर पुढे स्थळ लावून - ठरवलेले असे स्थळ - असा अर्थ पूर्ण होईल असे वाटते.
(सांकेतिक म्हणजे ठरवलेले किंवा ठराविक किंवा ठरीव हे अर्थ परिचित आहेतच)
चू. भू. द्या. घ्या.