अप्रतिम. तोंडाला पाणी सुटले. परंतु रागावणार नसलात तर एक सुचवू का? ही कारली थोडिशी सालं काढून (काटेरी भाग काढून) घेतली तर खायलाही मजा येते. थोडासा कडवटपणाही जातो आणि चिंच-गुळाची (लिंबाच्या रसाऐवजी चिंचही चालते (असं म्हणतात) ) चवही छान लागते. प्रयत्न करून बघण्यास काय हरकत आहे.
फक्त खादाडीतले कळणारा... रेसिपीशी काहीही मतलब नसणारा-- एक मनोगती
अनिरूद्ध पेंडसे.