छान शब्द!! त्यातही जाळस्थळ यापेक्षा जालस्थळ हा शब्द छान, नव्हे योग्य आहे. मी कल्पिलेल्या शब्दापेक्षाही चांगला आणि सुटसुटीत शब्द सुचविल्याबद्दल धन्यवाद.

........कृष्णकुमार द. जोशी