संकेत म्हणजेच जर (भेटण्याचे)स्थळ असेल, तर मग संकेतस्थळ म्हणताना द्विरुक्ती नाही का होत? स्थळस्थळ अशी? मग संकेतस्थळ हा शब्द योग्य कसा? तुम्ही तर म्हणता आहात कि यापेक्षा दुसरा चांगला शब्द मिळणे "दुरापास्त!! ". जरा समजवाल का?