सुरेख. मजा आला. शब्द बहुधा तुमच्या अवती-भवतीच नाचत असतील. त्याशिवाय हे साध्य नाही. मनातलं अस सहज यावं कागदावर. सलाम.