कितीक दिंड्या, किती पताका... अजून कल्लोळ होत नाही! अजून बिलगून या विटेवर उभी विठाई तशीच आहे...
फार आवडले. मलाही मिलिंद फणसे यांनी सुचवल्याप्रमाणे 'तिष्ठून' अधिक चांगले होईल असे वाटले होते पण तुमच्या स्पष्टीकरणानंतर बिलगूनच जास्त सयुक्तिक वाटते.