सतिशराव,कधीमधीच लिहिता आपण. पण जे लिहिता ते जबरदस्त...आवडली ही कविता. आपल्या अभिव्यक्तीचं हे इंद्रधनुष्य निश्चितच वेलबुट्टीदार झालंय.
सृजनाच्या शतधारांत चिंब होऊन त्याच्यामनातला मोर थुईथुई भिरभिरत राहतो..
सुंदर ओळी... अभिनंदन!