संकेत करणे चा शब्दकोशातील(मोनियर-मोनियर-विल्यम्ज पृ ११२६-आंतरजालावर आहे!) अर्थ:- अपॉइंट अ प्लस ऑफ मीटिंग विथ एनी पर्सन.  म्हणजे 'संकेत मीलनाचा' याचा अर्थ मीलनाची ठरवलेली जागा.  अजून काही शंका?

चारुदत्तः वसंतसेनासह संकेतम् क्रियमाणः । (चारुदत्ताने वसंतसेनेबरोबर भेटण्याची जागा ठरवली.)

पण म्हणून 'संकेतस्थळ' चूक नाही.  तांबडा पीतांबर जसे बरोबर तसेच संकेतस्थळही.