कांदा मिक्सर मधून बारीक करावा अथवा किसावा. त्यात तिखट आणि मीठ घालावे. ओवा, हळद, हिंग, मोहन आणि बसेल एवढी कणीक घालून मळावे. परोठ्यासारखे करावेते. कांद्याचे आहेत हे ओळखूसुध्दा येत नाहीत.