सुंदर कविता. अतिशय आवडली.
सृजनाच्या शतधारांत चिंब होऊन त्याच्या
मनातला मोर थुईथुई भिरभिरत रहातो..
 -वा वा.