हा दृष्टीकोन अथवा तत्वज्ञान मला पटते, परन्तु यावर उत्तर मला शिवलीलामृताच्या चिलया बाळाच्या गोष्टीतच मिळते. आपल्यापेक्षा लहानाचा मृत्यू सहन करने, त्याला धैर्याने सामोरे जाणे बहुत कठीण आहे.....