ये करम मुझपे कुछ जियादा है

ह्या ओळीचा अर्थ लावायला मला आधी कठीण गेला. (शब्दांचा अर्थ कळला हो तरी)

त्यामुळे ".... जर तू मला असा दगा दिलास तर ती गोष्ट (करणी) मला फार जड जाईल ... " असा अर्थ लावून मी घेऊन मी पुढे गेलो.

पण मागाहून कविवर्य मिलिंद फणसे ह्यांनी आपणहोऊन अर्थ समजावल्यामुळे बदल केला.

क्षमस्व आणि धन्यवाद