दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या दुस्वाने पहिल्या क्रमांकावर आलेल्या दुस्वा पेक्षा: १२ मिनिटे वेळ अधिक घेतला आणि वेग १५ किमी पेक्षा कमी होता.
याचा अर्थ दुसऱ्या दुस्वाचा वेग १५ किमी पेक्षा कमी होता की पहिल्या दुस्वाच्या वेगापेक्षा १५ किमीने कमी होता?
पहिल्या दुस्वाच्या वेगापेक्षा १५ किमीने कमी होता असे असेल तर उत्तर ६० मिनिटे, ७२ मिनिटे आणि ७५ मिनिटे असे असेल.