तुमच्या आयुष्यातील सुवर्णयोगाचे कथन आवडले. तुम्ही मलेशियात गेलात ते ह्या उद्घाटनाच्या निमिताने की इतर करणांसाठी गेल्या असताना हा सोहळाही अनुभवला? तुमच्या इतर शैक्षणिक अनुभवांविषयीही वाचायला आवडेल.