काऊ, चानी धन्यवाद !!

काऊ, साले काढली तर सत्त्व निघून जाते म्हणून मी तशीच ठेवते आणि चिंच पण लिंबा एवजी चांगली लागते.

चानी, कारली झाल्यावर फोटो काढायचा राहिला.