संगीत ते नर्म ओठातले अन्..... सुंदर कल्पना!तिथे नीलछायेतळी थांब प्रीतम, निळे स्वप्न नेत्रांत सांभाळिले....वा.. फारच भावुक!-मानस६