कौतुक, कौतुक करण्यासारखीच कविता लिहीलीत आपण.
'भाव अंतरीचे' छान मांडलेत.आणि प्रत्येक कडव्यात ते दिसून येते... कुठेही भरकटला नाहीत
लिहीत रहा..शुभेच्छा!