"तोः दरियावरती चांदणे ये हळू हळू ।लाटांवरती मन माझे बघे झुलू झुलू ।एकच गोष्ट सांगतो तुला मी म्हणू नको तू ना ॥ती: काय? तोः ये चल सजणे नेऊ तुज नदीच्या पल्याड ।" .... छानच जमलंय !