"संगीत ते नर्म ओठातले अन्, ते भाव डोळ्यातले कोवळे,किती मी स्मरू, अन् कसे विस्मरू, सख्या चित्र जे अंतरी कोरले..?" ... व्वा ! सुंदर रचना, अभिनंदन.