"हा देह दावतो सत्त्व, तत्त्व अन माया
हा देहच रचतो ब्रम्हांडाचा पाया !"              ... अगदी खरंय, रचना छानच. आणखी एक-दोन कडवी वाचायला आवडलं असतं !