बरोबर आहे तुमचं, मिलिंद!

मात्र,

'गोष्ट सांगतो एक तुला मी, नकोस देऊ नकार'

अशी ओळ लिहीली तर 'तयाला' या कालबाह्य शब्दाचा वापर करण्याची पाळी येणार नाही. असे वाटते.
तुम्ही काय म्हणता?