दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या दुस्वाने पहिल्या क्रमांकावर आलेल्या दुस्वा पेक्षा:

              १२ मिनिटे वेळ अधिक घेतला आणि वेग १५ किमी पेक्षा कमी होता.

दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या दुस्वाने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दुस्वा पेक्षा:

              ३ मिनिटे वेळ कमी घेतला आणि वेग ३ किमी पेक्षा अधिक होता.

हा भाग खालीलप्रमाणे वाचावा.

टंकन चूक निदर्शनास आणल्याबद्दल मीरा फाटक यांचे आभार.

दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या दुस्वाने पहिल्या क्रमांकावर आलेल्या दुस्वा पेक्षा:

              १२ मिनिटे वेळ अधिक घेतला आणि वेग १५ किमीने कमी होता.

दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या दुस्वाने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दुस्वा पेक्षा:

              ३ मिनिटे वेळ कमी घेतला आणि वेग ३ किमीने अधिक होता.