बाबा कदम, बाबूराव अर्नाळकर, धारप यांच्या चाहत्याचाही जमाना होता. वाचनालयात ही पुस्तके ग्रंथपालाच्या सहकार्याने मिळवातची लागत असे. पुण्यात असूनही धारपांना भेटण्याचा प्रयत्न करू नये याचे वैषम्य सदैव राहील. श्रद्धांजली.