गेली पाच वर्षे असाच सिडी रॉम वापरता आहात, कमाल आहे!! आणि ते सुदधा भारतातील ई कचरा कमी करण्यासाठी वा वा वा....
हा सॉफ्ट्वेअर प्रॉब्लेम ही असू शकतो. दुसरया अभियंत्याला दाखवून पहा. कदाचित सिडी रॉम काढून दुसरया पोर्टवर लावून पाहणे योग्य राहील.