यूआरेल म्हणजे 'युनिफॉर्म रीसोर्स लोकेटर'साठी सबशो म्हणजे समथर बल शोधक असा शब्द वापरावा काय? शब्द विचित्र असला तरी योग्य आहे असे मला वाटतं. कारण कोणत्याही शब्दाच्या बाबतीत शब्दाच्या वैचित्र्यापेक्षा योग्यायोग्यतेचा विचार प्रामुख्यानं व्हावा.
हुश्श...!!