करमणूक हे उद्दिष्ट असावे, पण फक्त तेवढेच असू नये इतकेच.
संजोप राव,
असे का म्हणता, प्रत्येक चित्रपटाने काही संदेश दिला पाहिजे का? फक्त दोन घटका निखळ करमणूक हे उद्दिष्ट असू नये का?
कोणाला पटो वा ना पटो, हा चित्रपट मनोरंजक व टवटवीत आहे. प्रमुख कलाकारांचा वावर खूप सहज आहे.
संदीप