नीश (निच*?) niche साठी प्रतिशब्द हवा आहे. सहसा हा शब्द 'खास' जागा/ संधी अशा अर्थाने वापरला जातो. याच्या शब्दशः अर्थाशी जवळीक असणारा शब्द खबदाड#!
मला इकोलॉजिकल नीश म्हणण्यासाठी हवा आहे.
* निच - असा उच्चार माझ्याकडच्या शब्दकोशात आहे. पण मी लोकांना नीश म्हणताना ऐकले आहे. खरा उच्चार कोणता?
# शोधक - मनोगती मी_राधिका.