अहो तुम्ही गाडीतून जात होतात ना ? (म्हणजे पुणेरी गाडीतून नव्हे, तेथे 'लुना' लाही गाडी म्हणतात.) त्या बिचाऱ्याचा समज असा असेल की गाडीतून फिरणारे सगळेच हिंदीतून बोलतात. ( असेही मराठी माणसाकडे गाडी आली की तो मराठीपण विसरतो )