कुठल्याही इंग्रजी तांत्रिक शब्दाचे शब्दशः संस्कृत भाषांतर करू नये, ते लोकप्रिय होण्याची शक्यता फार कमी असते.  भावार्थ लक्षात घेऊन शब्द बनवावेत.  संकेतस्थळाचा पत्ता हा शब्द असताना नवीन शब्द कशाला?