तंत्रवैज्ञानिक शब्द यूआरएल असला तरी सर्वसामान्य लोक वेब ऍड्रेस असेच म्हणतात. न्याहाळकातही जेथे ही माहिती भरावयाची असते तेथे ऍड्रेस असेच सुचवलेले असते.
त्यामुळे सर्वसामान्य वापरासाठी संकेतस्थळाचा पत्ता किंवा नुसता पत्ता असा शब्द वापरता येईल.
(किंवा पानाचा पत्ता किंवा पत्ता ह्याचा अर्थ पान असा घेतल्यास पत्त्याचा पत्ता असेही म्हणता येईल. )