टवाळ,
शेट्टी नावातच सारे काही आले.
ह्याचे 'मिश्चीफ' नावाच जबरदस्त चालणारं उपहारगृह (कम् सर्व काही) गिरगांवातल्या मॅजेस्टीक सिनेमा जवळ आहे व मंगळूरला अमाप शेती.
न चालणारे सिनेमे काढणे हा त्याचा जोडधंदा म्हणून बघीतला जातो  व निर्माता शेवटी पैसे वसूली वितरकाकडूनच करतो ना ? मूर्ख ठरतो तो प्रेक्षक tongue