'निर्वतणे'  सामान्य जनांना का परिचित नसावा? आणि समजा नसला तर त्यांना 'पेटंट'पण परिचयाचे नसेल. इतका चांगला शब्द सुचवला गेला असताना 'संपणे/समाप्ती' सारखे अतिव्याप्तीचा दोष असलेले शब्द कशाला हवेत?  औषधासाठी मुदतबाह्य हा शब्द आहेच. इतर वेळी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख, करारसमाप्तीचा दिनांक, कालबाह्य रूढी, कालातीत गूढ  हे शब्द आहेतच.-अद्वैतुल्लाखान