स्टीलचा लांब दांड्याचा चमचा हा झारा आणि बागेला पाणी घालण्यासाठी वापरतात तिला झारी म्हणतात हे बरोबर आहे. दुर्दैवाने झारा म्हटले की बुंदी पाडण्यासाठी वापरतात तो भला मोठा चमचा समोर आला म्हणून झारा चे छोटे रुप म्हणून झारी वापरले. (संदर्भ दोरा - दोरी)
तुम्ही म्हणता ते बरोबर वाटते.
यावरून झारीतील शुक्राचार्य चा अर्थही कोणी सांगेल तर बरे होईल.
झारा हा शब्द हिंदीतही आहे असे वाटते. (संदर्भ वीर-झारा
) आणि हा दुवा (http://www.srijangatha.com/Agust/lokalok.aug.htm) [झारा तो पूरे देश में भी प्रचलित है । यह एक छिद्रदार चम्मचनुमा बरतन है जो चावल, इत्यादि निकालने या तलने वाली चीजों के लिए काम आता है]
झारी हा शब्दही हिंदीत आहे
उदा.
जमुनामो कैशी जाऊ मोरे सैया । बीच खडा तोरो लाल कन्हैया
ब्रिदाबनके मथुरा पाणी भरणा । कैशी जाऊ मोरे सैया
वगैरे वगैरे व पुढे
शिरपर घडा घडेपर झारी, पतली कमर लचकया सैया
मीरा कहे प्रभू गिरीधर नागर, चरणकमल मोरे बलजाऊ सैया
इतरभाषिक शब्दांबद्दल माफी