हेहे माकु 
माझाही गोंधळच होतो. तज्ञ असे लहानपणापासून लिहीत आले आहे पण एका भाषाशास्त्रींनी तज्ज्ञ बरोबर असेही सांगितले. आता मलाच ठरवता येत नाही नक्की बरोबर काय ते म्हणून मग त्या क्षणी जे बरोबर वाटेल ते लिहिते मी

बाकी तुमच्यासारखी मंडळी खुलासे करणार म्हटल्यावर आम्हीही कंबर कसून शंका काढू हो! तुम्ही हल्ली गायबच असता म्हणून असे आडून आडून तुम्हाला आमंत्रण द्यावे लागते   

(हे मात्र ह घेऊ नये ही विनंती  )